‘LIVE’ कॉन्सर्टमध्ये नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकानं केलं ‘असं’ काही !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि रणवीर सिंगची पत्नी दीपिका पादुोकणनं नकुताच एक मजेदार किस्सा सांगितला आहे. एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये नाचत असताना रणवीरची अचानक पँट फाटल्याचं दीपिकानं सांगितलं. यावेळी तिनं काय केलं हेही तिनं बोलून दाखवलं आहे. रणवीर कधी कधी अतिउत्साहात वावरतो आणि यामुळे कधी कधी अडचणी आल्या आहेत असं दीपिकानं सांगितलं. कपिल शर्मा शोमध्ये ती बोलत होती. अद्याप या कार्यक्रमाचा हा एपिसोड प्रसारीत झालेला नाही. लवकरच तो प्रसारीत केला जाईल.

दीपिका म्हणाली, “मी नवऱ्याबरोबर फिरत असताना नेहमी माझ्या पर्समध्ये सेफ्टी पिन, सुई-दोरा घेऊन फिरते. स्पेनमधील बार्सिलोना येथील एका म्युझिक फेस्टीव्हलमध्ये रणवीर सिंग डान्स करत होता. काही विचित्र स्टेप्स करताना त्याची टाईट पँट अचानक टर्रकन फाटली. मग दुसरा काही इलाज नव्हता. माझ्या आजू-बाजूचे लोक डान्स करत होते आणि मी त्याची पँट शिवत होते.” यावेळी दीपिकानं इतरही अनेक मजेदार गोष्टी सांगितल्या.

https://www.instagram.com/p/B4xgbdHDUtg/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती छपाक या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय दीपिका 83 या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात ती पती रणवीर सिंगसोबत काम करणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका ती साकारणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !