×
Homeआरोग्यChhatit Jaljali Che Upay | छातीमधील जळजळ नेहमी करत असेल त्रस्त, तर...

Chhatit Jaljali Che Upay | छातीमधील जळजळ नेहमी करत असेल त्रस्त, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय अवलंबणे ठरेल चांगले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chhatit Jaljali Che Upay | खराब आहारामुळे लोक छातीत जळजळ होण्याची तक्रार करतात. जास्त तळलेले आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने हा त्रास होतो. तुम्हालाही छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही खालील घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. (Chhatit Jaljali Che Upay)


1. थंड दूध (Cold Milk) :
जर तुम्हाला अनेक दिवसांपासून छातीत जळजळ होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी थंड दुधाचे सेवन करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास थंड दूध घोट-घोट प्या.

 

2. आवळा प्रभावी (Amla) : 
छातीतील जळजळ दूर करण्यासाठी आवळा सेवन करू शकता. इच्छित असल्यास, आपण कच्चा आवळा खाऊ शकता. यामुळे जळजळ कमी होईल, तसेच शरीरातील इतर अनेक आजारही दूर होतील. (Chhatit Jaljali Che Upay)

 

3. केळी (Banana) :
जेव्हा छातीत जळजळ होण्याची समस्या जाणवते तेव्हा त्या काळात एक केळे खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थंड दूध आणि केळीचा शेक बनवून पिऊ शकता. ते चवदारही लागेल आणि तुमची भूकही भागवेल.

4. ओव्याचे पाणी (Oya water) :
पोटात गॅस झाल्यामुळे अनेक लोकांना जळजळ होण्याची समस्या देखील असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी ओव्याचे गरम पाणी पिऊ शकता. यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात ओवा, काळे मीठ टाका. ते घोट-घोट प्या.

 

5. वेलचीपासून दूर रहा (Cardamom) :
अनेकांना छातीत जळजळ होते आणि वेलची हे त्यामागील कारण असू शकते.
तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये वेलची टाकून प्यायल्याने अनेकदा छातीमध्ये जळजळ होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Chhatit Jaljali Che Upay | follow these best and effective stomach ache home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breastfeeding Nutrition Food | बाळाला देत असाल स्तनपान तर आहारात करा ‘या’ महत्वाच्या फूड्सचा समावेश

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News