Chhatrapati Sambhajinagar Crime News | आरोपीने प्रेमाचे नाटक करून पिडितेसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

0
185
Chhatrapati Sambhajinagar Crime News | swearing love and committing raping victim
file photo

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhajinagar Crime News | राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काल बुलढाण्यामध्ये एका 50 वर्षीय नराधम आरोपीकडून एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला होता. हि घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime News) अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आपल्या पतीपासून विभक्त झालेल्या 32 वर्षीय विवाहितेला तिच्याच वयाच्या जुन्या प्रियकराने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. त्याने एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटून ठेवले. यानंतर सतत नऊ वर्ष बलात्कार करत आरोपी प्रियकराने पिडितेकडून व्यवसायासाठी 2 लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात करण्यात आला.

 

यानंतर आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आल्यावर तिने आरोपी प्रियकराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला.
सचिन भगवान आदमाने असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
पीडित महिलेने आरोपीने आपल्यावर बलात्कार करून आपल्याकडून पैसे उकळले असल्याची तक्रार दाखल केली आहे.
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

 

Web Title :- Chhatrapati Sambhajinagar Crime News | swearing love and committing raping victim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त