नक्षलवादी कमांडरवर होतं 2.40 लाखाचं बक्षीस, अखेर हृदयविकाराने झाला ‘मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नक्षलवादी कमांडर रमन्ना याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही महिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस सतर्क झाले आहेत. कुख्यात गुंड आणि नक्षलवादी कमांडर अशी रमन्नाची ओळख आहे. असे असले तरी त्याच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अजूनही झाली नाही.

गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेत रमन्नाच्या मृत्यूच्या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा या राज्यांच्या सरकारने नक्षलवादी रमन्नावर जवळपास दोन कोटी चाळीस लाखाचे बक्षीस ठेवले होते.
Image result for रमन्ना"
10 मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड –
रमन्ना मागील दशक भरापासून सुरक्षा दलांना लक्ष करुन होता. त्याने सुरक्षा दलांना लक्ष करुन 10 मोठे हल्ले घडवून आणले, तो या हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता. या हल्लात जवळपास 55 सैनिक शहीद झाले. ताडमेटलाच्या चिंतलनार गावात एप्रिल 2010 साली झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले.

दरभा खोऱ्यात काँग्रेसच्या नेत्यांच्या ताफ्यावरील हल्ल्यात त्याचा हात होता. याआधी देखील रमन्ना हा नक्षलवाद्यांचा कमांडर मारला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या परंतू त्या चूकीच्या ठरल्या. त्यामुळे आता रमन्नाचा खरंच मृत्यू झाला आहे का याचा तपास सुरु आहे.Visit : Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे