मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली गाडीतूनच मुंबईची पाहणी, घेतला संपूर्ण आढावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत आज (बुधवार) मान्सून (Monsoon in Mumbai) दाखल झाला आहे. पहिल्याच पावसानं मुंबईकरांची (Mumbai) दाणादाण उडवून दिली आहे. मुंबई व उपनगरसाठी 24 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गाडीतूनच मुंबईची (Mumbai) पाहणी केली.
दादर टीटी आणि हिंदमाता (Dadar TT and Hindmata) येथे पाहणीसाठी न थांबता मुख्यमंत्री थेट मुंबई महापालिकेच्या (BMC) डिझास्टर कंट्रोल रुममध्ये (Disaster Control Room) गेले.
त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केवळ पाच मिनिटात संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

Good News For Youth | हुशार युवकांना पैसे कमविण्याची सुवर्णसंधी ! मोदी सरकारकडून महिन्याला 50 हजार मिळू शकतात, जाणून घ्या

 

मुख्यमंत्र्यांच्या विभागांना सूचना
दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाकडून माहिती घेऊन सूचना केल्या.
मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत.
जिथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरु राहिल हे पाण्यास सांगितले.
कोविडसह इतर कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Pune Fire | एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजीसमध्ये 4 वर्ष सुरू होते शासनाच्या परवानगी शिवाय उत्पादन; कंपनीचा मालक निकुंज शहा याला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी

साचलेल्या पाण्याचा लगेच उपसा करा
मुंबईत पम्पिंग स्टेशन्स (Pumping station) कार्यरत राहतील. साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थंबलेली असेल, तर तिथे पोलिस (Traffic Police) आणि इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करुन अडथळे दूर करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणूनघ्या

 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर