नवीन मतदार नोंदणीसाठी बुथ प्रमुखांनी पुढाकार घ्यावा – श्रीकृष्ण मोरखडे

अकाेला : पोलीसनामा आॅनलाइन
निवडणुक विभागाकडून नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी बुथ प्रमुखांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा आकोट विधानसभा विस्तारक श्रीकृष्ण मोरखेडे यांनी केले. ते भाजप शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते.
[amazon_link asins=’B01FXJI1OY,B00TFGVULI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’205516fc-bbfc-11e8-879a-835b6251290e’]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून निंबा अंदुरा जि. प. सर्कल मधील काजीखेड गावात नवीन मतदार नोंदनीचा शुभारंभ करण्यात आला. नवविवाहित महिलांसह १८ वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तींची नावे नवीन मतदार यादी मध्ये नोंदविण्याकरिता भाजपच्या बुथ प्रमुखानी पुढाकार घ्यावा, असे मोरखडे म्हणाले.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2809e560-bbfc-11e8-9039-836406c1e8ea’]
यावेळी बैठकीला सुभाष पाटील, बाबाराव वानखेडे, श्रीधर पाटील प्रमोद पाटील, गोपाळ धुमाळे, शुभम धुमाळे, बाळकृष्ण धुमाळे, अमोल धुमाळे सोपान धुमाळे, एकनाथ धुमाळे, अविनाश धुमाळेे, विष्णु धुमाळे, महादेव धुमाळे, समाधान धुमाळे, यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.