• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, July 5, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडण्याच्या…

    ताज्या बातम्या

    Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष; अजित…

    ताज्या बातम्या

    Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला राडारोडा टाकल्याप्रकरणी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • Children PPF Account | तुम्ही सुद्धा उघडा तुमच्या मुलाचे पीपीएफ अकाऊंट, 10 हजारानं जमा केल्यास मिळतील 32 लाख रुपये

Children PPF Account | तुम्ही सुद्धा उघडा तुमच्या मुलाचे पीपीएफ अकाऊंट, 10 हजारानं जमा केल्यास मिळतील 32 लाख रुपये

राष्ट्रीयआर्थिक
On May 26, 2022
PPF And Mutual Fund ppf and sip mutual fund bond which one is best crorepati
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Children PPF Account | आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पालक खूप मेहनत घेतात. आपल्या कमाईचा काही भाग ते वाचवतात. तुम्हालाही तुमच्या मुलाला चांगल्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा 18 वर्षे पूर्ण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य बनवायचे असेल तर तुम्ही मुलाच्या नावावर पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करू शकता. (Children PPF Account)

 

यामध्ये दर महिन्याला 10 हजार रुपये जमा करून मूल 18 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 32 लाख रुपये मिळू शकतात. ही रक्कम मुलाच्या 3 वर्षांच्या वयानुसार 15 वर्षांमध्ये मोजली गेली आहे.

 

जर तुम्ही मुलांसाठी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पीपीएफ खाते (Children PPF account) हा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ खाते उघडण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याने तुम्ही मुलांच्या कोणत्याही वयात PPF (Public Provident Fund Account ) खाते उघडू शकता. यामध्ये दर महिन्याला किंवा दरवर्षी ठराविक रक्कम जमा केल्यास बालकाला फायदा होऊ शकतो.

 

हे पीपीएफ खाते (PPF account) पालकांपैकी एकच चालवू शकतो.
जर दोन मुले असतील तर एक आई चालवू शकते आणि दुसरे वडील चालवू शकतात.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मूल ते खाते स्वत: मॅनेज करू शकते.

—

असे उघडा पीपीएफ खाते
पीपीएफ खाते उघडण्यासाठी, कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत जा आणि फॉर्म – 1 भरा.
पत्त्यासाठी पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence), मतदार ओळखपत्र (Voter ID), आधार कार्ड (Aadhaar Card), रेशन कार्ड (Ration Card) द्यावे लागेल.
याशिवाय ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्ही मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड (PAN Card), पासपोर्टची फोटो कॉपी देऊ शकता.

यासोबतच मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल.
हे खाते तुम्ही 500 रुपयांमध्ये उघडू शकता. यानंतर मुलाच्या नावाने पीपीएफ पासबुक जारी केले जाईल.
यामध्ये क्षमतेनुसार दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक ठराविक रक्कम जमा करून याचा लाभ घेऊ शकता.

 

32 लाख रुपये मिळविण्यासाठी हे करा
जर तुमचे मूल 3 वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर पीपीएफ खाते (Children PPF account) उघडले असेल,
तर तुम्हाला 32 लाख रुपये मिळविण्यासाठी दरमहा 10 हजार रुपये जमा करावे लागतील.
सध्या, पीपीएफ खात्यावर रिटर्न 7.1 टक्के आहे.

जर तुम्ही मुलाच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत म्हणजेच 15 वर्षापर्यंत दरमहा 10 – 10 हजार रुपये जमा केले तर 7.1 टक्के चक्रवाढ व्याजानुसार तुम्हाला 32 लाख 16 हजार 241 रुपये मिळतील.
ही रक्कम मुलाची वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळेल. तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षाला कमी रक्कम जमा केल्यास शेवटी तुम्हाला कमी पैसे मिळतील.

 

Web Title :- Children PPF Account | children ppf account deposit 10000 every month and get 32 lakh above

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Third Party Insurance Rate Hike | 1 जूनपासून वाहन मालकांना अधिक पैसे मोजावे लागणार; दुचाकी-चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स वाढला

 

  • Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

 

  • Historical Verdict | आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना जावं लागेल थेट घराबाहेर, हरिद्वार कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Aadhaar cardBank branchBirth certificateChildren PPF AccountChildren PPF Account latest newsChildren PPF Account latest news todayChildren PPF Account marathi newsChildren PPF Account news today marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् महिलेची 57 लाखाची फसवणूक, धानोरी व चाकणमधील जमीनी हाडपल्या, जाणून घ्या प्रकरण

Next Post

Weight Loss Remedies | व्ययाम करूनही वजन कमी होत नाहीये?, तर आजच ‘या’ सवयींना ठोका रामराम




मनोरंजन

मनोरंजन

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना…

Nitin Patil Jul 2, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune Crime | भागीदारीतील पैसे मागितल्याने पिस्तुलाचा धाक…

ताज्या बातम्या

Sara Tendulkar | सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं…

ताज्या बातम्या

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर…

ताज्या बातम्या

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती…

Latest Updates..

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे…

Jul 4, 2022

Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये…

Jul 4, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला…

Jul 4, 2022

IAS Daulat Desai | मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य…

Jul 4, 2022

Devendra Fadnavis | फडणवीसांकडून विरोधी पक्ष नेत्याचे…

Jul 4, 2022

CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले…

Jul 4, 2022

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या…

Jul 4, 2022

Sara Tendulkar | सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं…

Jul 4, 2022

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा…

Jul 4, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून…

nagesh123 Jul 4, 2022

This Week

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’…

Jul 4, 2022

Samantha Ruth Prabhu | समंथाने सांगितले लग्न तुटण्याचे कारण,…

Jul 3, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Pune | एसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून…

Jul 4, 2022

Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षांचं…

Jul 3, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Sharad Pawar On Mid Term Elections In Maharashtra | ‘या’ 2 कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधी…

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

IAS Daulat Desai | मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य देणारे कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाईंचा प्रशासकीय…

Jul 4, 2022
ताज्या बातम्या

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! हॉटेल, रेस्टॉरंटमधील सक्तीच्या सेवा शुल्क…

Jul 4, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.