home page top 1

‘चॉकलेट बॉय’ शाहिद कपूरची ‘लव लेडी’ मीरा कपूरपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही ‘फिक्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरचा भलेही फिल्म इंडस्ट्रीशी संबंध नाही. पण तरीही तिचा लुक एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही. शाहिद सोबत लग्न केल्यानंतर ती खूपच प्रसिद्ध झाली. तिचेही अनेक फॅन्स आहेत. लग्नाआधी तिला जवळचेच काही लोक ओळखत होते. आता मीरा कपूरचेही लाखो चाहेत आहेत. मीरा कपूर जिमला जाताना किंवा डिनरला जाताना अनेकदा स्पॉट होत असते. या ना त्या कारणाने मीरा कपूर अनेकदा चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/By5BgD3lOAp/

असे म्हणतात माणसाचा चेहरा पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावरूनच त्याच्या स्वभावाचाही अंदाज येतो. मीराचा चेहरा पाहिला तर कोणालाच कधी वाटले नाही की, मीरा कपूर गर्विष्ट असेल. तिच्या मनात अद्याप तरी गर्वाने जागा घेतली आहे असे दिसत नाही. मीरा मनाने खूप चांगली आहे. शाहिद कपूर सोबत लग्न केल्यानंतर सोशलवर मीरा कपूर गर्विष्ट असल्याचा दावा केला होता. लोकांना तशीही जज करण्याची सवयच असते.

https://www.instagram.com/p/BwZ49y0gDEc/

हँडसम अभिनेता शाहिद सोबत लग्न केल्यानंतर मीरा आणि शाहिदला २ मुलं आहेत. २ मुलांची आई झाल्यानंतरही ती तितकीच सुंदर दिसत आहे. ती नेहमीच तिच्या मुलांसोबत वेळ घालवत असते. मीराचे इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिचे फोटो तुम्ही पाहिले तर कदाचित तिला मुलं आहे. याबाबत तुम्हाला खरं वाटणार नाही. मीराने स्वत:ला खूपच मेंटेन केले आहे. स्वत:ला फिट आणि मेंटेन ठेवण्यासाठी ती खूपच मेहनत घेते. मीरा रोज वर्कआऊट करते.

https://www.instagram.com/p/Bu2k3hPgquC/

View this post on Instagram

Needless to say, I'm keeping her in check

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

View this post on Instagram

Limited edition, baby.

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

View this post on Instagram

👯‍♀️

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

https://www.instagram.com/p/Bp4iqWYAEeV/

https://www.instagram.com/p/Bj4oHRRlypz/

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Loading...
You might also like