Cholesterol Control | ‘हे’ 3 सुपरफूड्स तुमचे कोलेस्ट्रॉल करतील कंट्रोल, हृदय सुद्धा राहील सुरक्षित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cholesterol Control | प्रत्येकाला माहित आहे की कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे (cholesterol Control Foods) सर्व प्रकारच्या समस्या तुम्हाला घेरतात. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका (High Cholesterol Risk of Heart Attack) येण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीला तोंड देण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष (Diet for High Cholesterol) द्यावे लागेल (Cholesterol Control).

 

जेणेकरून तुम्ही या प्रकारच्या समस्येपासून दूर राहू शकता. जर तुम्ही तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा (Superfoods for High Cholesterol) समावेश केलात, तर तुम्ही या प्रकारची समस्या तुमच्यापासून दूर ठेवू शकता. कोणते सुपरफूड कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतात ते जाणून घेवूयात (These Superfoods Keep Cholesterol In Control)…

 

रोज खा Avocado, वाढणार नाही कोलेस्ट्रॉल (Eat Avocado Daily)
एवोकॅडो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. एवोकॅडो खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका (Risk of Heart Attack) कमी होतो. वास्तविक, एवोकॅडो (Benefits of avocados) कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही.

 

सफरचंद वाढू देत नाही कोलेस्ट्रॉल (Eat Apple)
याशिवाय सफरचंद हे एक असे फळ आहे, जे खाण्याचा सल्ला प्रत्येकाला दिला जातो. ते रोज खाल्ले पाहिजे. सफरचंदमध्ये असे गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे रोज एक सफरचंद खाण्याचा प्रयत्न करा.

Olive oil मुळे नियंत्रणात राहते कोलेस्ट्रॉल (Olive Oil Helps Control Cholesterol)
तुम्ही डोक्याच्या केसांसाठी ऑलिव्ह ऑईल वापरले असेलच, इतकेच नाही तर काही लोक याचा वापर भाज्या बनवण्यासाठीही करतात,
हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही हे फार कमी लोकांना माहिती आहे.

 

जर तुम्ही हे तेल वापरत नसाल तर तुमच्या आहारात या तेलाचा वापर सुरू करा.
याशिवाय Salmon, ओट्स आणि डार्क चॉकलेटने (Oats And Dark Chocolate) तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Cholesterol Control | cholesterol avocado apple olive oil dark chocolate superfoods help heart attack

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Control Diet | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा, जाणून घ्या

 

Diabetes Control | जाणून घ्या – शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणते 3 योग आहेत प्रभावी

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये ‘हे’ औषध, मुलांमध्ये वाढू शकतो ‘या’ गोष्टीचा धोका