Chronic Backache | अचानक त्रास देऊ लागली कंबरदुखी, तर व्हा सावध; असू शकतात ‘ही’ 9 कारणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chronic Backache | पाठीच्या कण्याशी संबंधित रोगांच्या प्रति लोकांना जागृत करणे हा यामागील उद्देश आहे. कारण पाठीच्या कण्यासंबंधीचे (Chronic Backache) आजार अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत.

विशेषता महामारीत लोक घरी राहून 12-14 तास काम करत आहेत आणि फिजीकल अ‍ॅक्टिव्हिटी खुप कमी झाली आहे, ज्यामुळे कंबर किंवा पाठदुखीची समस्या सामान्य (Chronic Backache) झाली आहे.

कंबरदुखीची 9 प्रमुख कारणे
45 टक्के लोक 7 आठवड्यापेक्षा जास्त काळ आपल्या वेदनांवर कोणताही उपाय करत नाहीत. यामुळे उपचाराला उशीर होतो. पाठीच्या खालच्या भागात एक जटिल संरचना असते आणि ती पाच लंबर वर्टेब्रे – एल1 पासून एल 5 पर्यंत बनलेली असते. ही मांसपेशी आणि लिगामेंटद्वारे एक कॉलम बनवण्यासाठी एकावेळी अलाईन असतात. लंबर स्पाईन पाठीसाठी आधार देते आणि वरील शरीराचा बहुतांश भार सहन करते.

ही आहेत 9 कारणे
यासाठी, पाठीच्या खालच्या भागात वरच्या पाठीच्या तुलनेत पाठदुखीची शक्यता जास्त असते. कारण पाठीच्या खालच्या भागात मॅकेनिकल भार जास्त असतो. पाठीच्या खालच्या भागात वेदनची 9 प्रमुख कारणे येथे सांगितलेली आहेत. आणि त्यापैकी काही पाठीचा कणा, नसा आणि इतर स्थितीशी संबंधित आहेत. याबाबत जाणून घेवूयात…

1. ट्रॉमा किंवा दुखापत

2. खराब पोश्चर

3. वयामुळे होणारे आजार

4. व्हिटॅमिन-डी ची कमतरता

5. अर्थरायटिस

6. पोट किंवा किडनी स्टोनमुळे होणारी वेदना

7. गर्भावस्था

8. स्पायनल ट्यूमर

9. कॉडा इक्विना सिंड्रोम

Web Title :- Chronic Backache | 9 serious reasons behind chronic backache know about it in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Unlock | आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले – ‘दिवाळीनंतर एका डोसवर मुक्त संचार’

Pankaja Munde | ‘मी मोठी नेता नाही पण….’ ! एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत म्हणणाऱ्या शरद पवारांना पंकजा मुंडेंनी दिलं चोख उत्तर

Aadhaar Services | आता पोस्टमनद्वारे करू शकता आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट; इंडियन पोस्ट पेमेंट बँक देतंय सुविधा, जाणून घ्या