Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | डायबिटीज पेशेंटने रोज प्यावा दालचिनीचा चहा, जाणून घ्या कृती, कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | भारतात मधुमेह (Diabetes) ही एक मोठी समस्या आहे, जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला शुगरचा रुग्ण (Diabetic Patient) आढळतो, कोरोनानंतर लोकांमध्ये मधुमेहाची समस्या वाढली आहे. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची शुगर लेव्हल (Sugar Level) सामान्य कशी राहील याची सर्वाधिक चिंता असते. शुगर लेव्हल नॉर्मल ठेवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता (Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients).

 

मधुमेह नियंत्रणात (Diabetes Control) ठेवण्यासाठी दालचिनीच्या (Cinnamon) वापराविषयी माहिती आज आपण घेणार आहोत. मधुमेहामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढते आणि स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन निघणे बंद होते. शुगरचे टाईप 1 आणि टाईप 2 (Type 1 And Type 2 Diabetes) असे दोन प्रकार आहेत.

 

टाईप 2 मधुमेह जास्त धोकादायक असतो. दालचिनीचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. शुगरच्या रुग्णांनी दररोज दालचिनीचे सेवन करावे (Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients), यामुळे साखर नियंत्रित होते, दालचिनीचा वापर कसा करावा ते जाणून घेवूयात (Let’s Know How To Use Cinnamon) –

 

शुगर लेव्हल नियंत्रित करते दालचिनी (Cinnamon Regulates Sugar Level) –
दालचिनीमध्ये अमीनो अ‍ॅसिड, फायबर, मँगनीज, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम (Amino Acid, Fiber, Manganese, Iron, Calcium, Vitamin K, Copper, Potassium, Magnesium) यांसारखे अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) भरपूर प्रमाणात असतात. जर्नल ऑफ डायबिटीज सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये (Journal of Diabetes Science And Technology) प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते.

असा बनवा दालचिनीचा चहा (Cinnamon Tea Recipe) –

एका पातेल्यात 2 कप पाणी टाका.

आता त्यात 1 दालचिनीची काडी टाका किंवा कुटून टाका.

त्यात चिमूटभर ओवा (Ajwain) आणि काळे मीठ (Black Salt) घाला.

आता हे 10 मिनिटे उकळू द्या.

पातेल्यात फक्त 1 कप पाणी उरले की गॅस बंद करा.

एका कपमध्ये गाळून घ्या.

आता चहा तयार आहे, तुम्ही तो पिऊ शकता.

 

दुधासोबतही करू शकता सेवन (Drink With Milk Also) –
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे दूध प्या. यासाठी फक्त एक चमचा दालचिनी पावडर एक कप दुधात मिसळून रोज प्या. जास्त वापर टाळा, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cinnamon Tea Benefits For Diabetic Patients | cinnamon tea benefits for diabetic patients know how to make it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

 

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

 

Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं