Clapping Therapy | टाळी वाजवा आणि रोग पळवा, जाणून घ्या ‘Clapping Therapy’ चे 9 अमूल्य फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Clapping Therapy | तज्ज्ञ सांगतात की आपल्या शरीरात एकुण 340 प्रेशर पॉईंट असतात. यापैकी सुमारे 29 पॉईंट तळहातावर असतात, जे शरीराच्या विविध अवयवांशी संबंधित असतात. यामुळे टाळी वाजवल्याने (Clapping Therapy) हे पॉईंट उत्तेजित होतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढते. यामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत मिळते. क्लॅपिंग थेरेपीचे फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत 9 जबरदस्त फायदे (9 Benefits of Clapping Therapy)

1. हेल्थ एक्सपर्टनुसार सकाळी लागोपाठ टाळ्या वाजवल्याने शरीरीक आणि मानसिक बाजू उत्तेजित होतात.

2. चांगल्या प्रकारे शारीरीक आणि मानसिक विकास करण्यात मदत मिळते.

3. दिवसभर शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो.

4. मूड चांगला राहतो.

5. जर तुम्हाला सतत पाठदुखीची समस्या असेल तर तुम्ही एकवेळ क्लॅपिंग थेरेपी आवश्य केली पाहिजे. यामुळे चांगला आराम मिळतो.

6. टाळी वाजवल्याने (Clapping Therapy) मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते.

7. मुलांमध्ये एकाग्रता वाढते, तसेच त्यांचे हस्ताक्षर सुधारते.

8. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे एनर्जी पॉईंट असतात. टाळी वाजवल्याने ते लवकर उत्तेजित होतात. अशावेळी एनर्जेटिक राहण्यासाठी रोज 10-15 मिनिटापर्यंत टाळ्या वाजवा.

9. अ‍ॅक्यूप्रेशरच्या प्राचीन शास्त्रानुसार शरीराच्या प्रमुख अवयवांवरील दाब केंद्र पाय आणि तळहातावर असतात. जर या दाब केंद्रांचे मालिश केले तर अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.

 

Web Title :- Clapping Therapy | clapping and cure diseases know the priceless benefits of clapping therapy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KNOW YOUR POSTMAN | डाक विभागाने लाँच केले ’नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप, एका क्लिकने मोबाइलवर येईल पोस्टमनची सर्व माहिती

LIC Saral Pension Plan | एलआयसीचा नवीन प्लान ! एकदा प्रीमियम भरून दरमहिना मिळवा 12000 रुपये; सोबतच सहज मिळेल कर्ज

Vicky Kaushal Engagement | कतरीना कैफसोबत अफेयरची चर्चा सुरू असतानाच विक्की कौशलने सांगितली मनातील गोष्ट, म्हणाला – ‘लवकरच करणार साखरपुडा’

Pune Crime | लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियर विरुद्ध गुन्हा दाखल; अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी