Closed Currency | 2 रुपयांचे ‘हे’ नाणे बदलू शकते तुमचे नशीब, मिळू शकतात लाखो रुपये; जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : Closed Currency | जुनी नाणी (Old coins), दुर्मिळ नोटा (rare notes), बंद झालेले चलन (closed currency), विशेष नोटा (special notes) किंवा नाण्यांना (coins) ऑनलाइन बाजारात मोठी मागणी (high demand in the online market) आहे. काही लोक जुन्या आणि वेगळ्या नाण्यांसाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. एक ठराविक 2 रुपयांचे नाणे (Rs 2 coin) तुम्हाला घरबसल्या 5 लाख रुपयांपर्यंत कमावण्यात मदत करू शकते.

हे विशिष्ट 2 रुपयांचे नाणे 1994 मध्ये जारी करण्यात आले होते आणि याच्या पाठीमागे भारतीय ध्वज आहे. क्विकर वेबसाइटवर या खास 2 रुपयाची किंमत 5 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. जर तुमच्या संग्रहात हे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन विकून लाखो रूपये कमावू शकता.

हे 2 रुपयांचे नाणे असे Quickr वर विका :

या दरम्यान स्वातंत्र्य पूर्वीचे महाराणी व्हिक्टोरियाचे एक रुपयाचे चांदीचे नाणे अगोदर 2 लाख रुपयात विकले गेले होते. तर जॉर्ज पंचम किंग 1918 चे छायाचित्र असलेल्या एका ब्रिटिश कालीन नाण्याची किंमत 9 लाख रुपये होती. तुम्ही नाव, ईमेल आणि पूर्ण पत्ता इत्यादी माहिती देऊन वेबसाइटवर साईन अप करून तुमच्याकडील जुनी नाणी, नोटा, कॉईन बाजार वेबसाइटवर विकू शकता.

सध्या वेबसाइटवर एका लिस्टिंगमध्ये दुर्मिळ संख्येच्या मालिकेतील 100 रुपयाची नोट – 000786- आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची सही असलेली 1,999 रुपयात विकली जात आहे. विक्रेत्यांकडे नेहमी किंमतीवर चर्चा करणे आणि आपल्या संग्रहावर बोली प्राप्त करण्याचा पर्याय असतो.

हे देखील वाचा

तात्काळ अपडेट करा तुमचा Smartphone, आता हसून उघडू शकता फोनचा कॅमेरा; तोंड उघडल्यावर दिसतील मेसेज

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Closed Currency | coin 2 rupees can change your luck you can get lakhs rupees know how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update