Clove For Diabetes | डायबिटीज रुग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे लवंग, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Clove For Diabetes | आजच्या काळात वयोवृद्धांबरोबरच तरुणांनाही मधुमेह (Diabetes) होत आहे. खराब जीवनशैली आणि चुकीचा आहार ही त्याची प्रमुख कारणे आहेत. हा एक असा आजार आहे ज्याचा नष्ट करता येत नाही पण त्यावर नियंत्रण (Diabetes Control Tips) नक्कीच ठेवता येते (Clove For Diabetes).

 

अशावेळी, जर तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) कमी करायची असेल, तर औषधांव्यतिरिक्त, तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता (Home Remedies For Diabetes). हा घरगुती उपाय तुमच्या घरात असलेल्या लवंगेचा आहे जी मधुमेह नियंत्रणात (Diabetes Control) ठेवण्यास मदत करू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग किती फायदेशीर आहे ते जाणून घेवूयात (Clove Is Very Beneficial For Diabetic Patients)…

 

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी तुम्ही लवंग वापरू शकता. परंतु ती वापरण्यापूर्वी, कृपया एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंतरच सेवन करा (Clove For Diabetes).

मधुमेहाच्या रुग्णांनी अशा प्रकारे वापरावी लवंग (How Cloves Should Be Used By Diabetics)

सर्व प्रथम, मधुमेही रुग्णांनी एका ग्लास पाण्यात 8 ते 10 लवंगा उकळाव्यात.

त्यानंतर या पाण्यातून लवंगा काढून घ्या.

त्यानंतर हे पाणी प्या.

मधुमेही रुग्णांनी याचा वापर किमान तीन महिने करावा. असे केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवता येते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Clove For Diabetes | clove for diabetes loung is very beneficial for diabetic patients it helps to control blood sugar level naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Saving Scheme | जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनांबाबत

 

Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! स्कूल बसच्या चाकाखाली सापडून 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

 

Presidential Election | राष्ट्रपतिपदाची निवडणुक लढवण्यास शरद पवारांचा नकार, सीताराम येचुरी यांची माहिती