CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : CM Eknath Shinde | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC)) प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale), आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar), मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुंबईसह राज्यात सर्वत्र साजरी
होणार आहे. यानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
तसेच इंदू मिल (Indu Mill, Mumbai) येथे साकारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही
दिले आहेत. जागतिक दर्जाचे स्मारक तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title :- CM Eknath Shinde | Chief Minister Eknath Shinde’s directive to provide necessary facilities to the followers coming to Chaityabhoomi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त

Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे