सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

नवी दिल्ली : CNG | सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. सरकारने नॅचरल गॅस (Natural Gas) च्या किमतीत 62 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. नॅचरल गॅसचा वापर खते, वीज उत्पादन आणि सीएनजी गॅस (CNG Gas) गॅस तयार करण्यासाठी होतो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.

एप्रिल 2019 च्या नंतर किमतीत ही पहिली वाढ आहे. मानक मानल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय बाजारात दरात तेजी असल्याने गॅसचे दर वाढले आहेत.

आदेशानुसार पब्लिक सेक्टरमधील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या कंपन्या नामांकनाच्या आधारावर वाटप केलेल्या क्षेत्रातून उत्पादित नॅचरल गॅसची किंमत 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट होईल. CNG

हे देखील वाचा

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महागला? जाणून घ्या 1 ऑक्टोबरचे दर

दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 3,198 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Parenting | मुलांच्या समोर पालकांनी चुकूनही करू नयेत ‘ही’ 5 कामे, त्यांचे आयुष्य होईल ‘खराब’, जाणून घ्या

‘या’ प्रकरणात नानासाहेब गायकवाडांसह 6 जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या कारण आणि प्रकरण

Honda Activa एक वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करा 25 हजारात, पसंत न आल्यास कंपनीत परत करा; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  CNG | government hikes price of natural gas by 62 percent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update