Cold Drink पिल्यानंतर श्वास कोंडल्याने झाला 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, Postmortem मध्ये झाला खुलासा

चेन्नई : वृत्तसंस्था – Cold Drink | तमिळनाडु (Tamil Nadu) च्या चेन्नईतून (Chennai) एक हृदय हेलावून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका 13 वर्षाच्या मुलीला कोल्ड ड्रिंक (Cold) पिल्यानंतर उलटी झाली आणि नंतर तिचा मृत्यू (13 Year Old Girl Dies After Consuming Soft Drink) झाला. प्रकरणातून खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर कोल्ड ड्रिंकचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद
द न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, मुलीचा मृत्यू झाल्यानंतर फूड सेफ्टीच्या अधिकार्‍यांनी बुधवारी शोलावरममध्ये कोल्ड ड्रिंकचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद (Manufacturing Unit Closed After The Incident) केले. पीडित मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले की, तिच्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये कोल्ड ड्रिंक (Cold Drink Entered Repiratory System) गेले होते, ज्यानंतर तिचा श्वास कोंडून मृत्यू झाला.

पोलिसांनुसार, मृत मुलीचे नाव धारणी होते. तिला अस्थमाचा आजार होता. डॉक्टरांनी तिला कोल्ड ड्रिंक पिण्यास मनाई केली होती.

त्या दिवशी काय झाले होते?
धारणीने घराजवळील एका दुकानातून कोल्ड ड्रिंक खरेदी केले आणि ती पिऊ लागली. हे पाहताच तिची मोठी बहिण अश्विनीने तिच्या हातातून कोल्ड ड्रिंक हिसकावले आणि घरी येण्यास सांगितले. थोड्यावेळतच जेव्हा अश्विनी घराबाहेर गेली, तेव्हा धारिणीने उरलेले कोल्ड ड्रिंकसुद्धा प्यायले. नंतर धारिणीला उलटी होऊ लागली. यानंतर ती जमिनीवर पडली.

नंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेनंतर शास्त्री नगर पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
तसेच कोल्डिंकचे सॅम्पलसुद्धा तपासणीसाठी पाठवले आहे.

Web Title :- Cold Drink | 13 year old girl dies after consuming soft drink in chennai tamilnadu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adar Poonawala | अदर पुनावाला यांची मोठी घोषणा ! ‘Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये’

Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरुच, सोन्याचा दर 47 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या आजचा दर

Raj Kundra Pornography Case | एका अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘गुप्तांग दाखवण्यात येणार नाही असं सांगून…’