पगार देण्याऐवजी दिलं ‘कोल्ड ड्रिंक’मधून गुंगीचं औषध , कारमध्ये सामुहिक बलात्कार करून रस्त्यावर फेकलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दिल्ली एनसीआरच्या ग्रेटर नोएडामध्ये शुक्रवारी सामुहिक बलात्कार झाल्याची एफआयआर एका महिलेकडून दाखल करण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत ज्या आधारे कारवाई करण्यात येईल.
तनख्वाह की जगह दी नशीली कोल्ड ड्रिंक, कार में गैंगरेप कर सड़क पर फेंका

ग्रेटर नोएडा ठाणे बीटा – 2 अंतर्गंत येणाऱ्या एका खासगी रुग्णालयात हाऊस किपिंग स्टाफमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने शुक्रवारी रुग्णालयाच्या सुपरवायजर रवी सह इतर दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या मते पगार देण्याच्या बहाण्याने कोल्ड ड्रिंक पाजून, गोड खायला घातले, त्यानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर तिच्यावर चारचाकीमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला.

तनख्वाह की जगह दी नशीली कोल्ड ड्रिंक, कार में गैंगरेप कर सड़क पर फेंका

या दुष्कर्मानंतर आरोपींनी या महिलेला एका बागेच्या परिसरात रस्त्यावर फेकून दिले. जेव्हा महिला शुद्धीत आली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या बरोबर अतिप्रसंग झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार रुग्णालयाचा सुपरवायजर रवि शर्मा आणि इतर दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तनख्वाह की जगह दी नशीली कोल्ड ड्रिंक, कार में गैंगरेप कर सड़क पर फेंका

प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणी सामूहिक बलात्काराची बाब उघड झाली नाही. परंतू पोलिसांद्वारे तपास करण्यात येत आहे. जे काही तथ्य समोर येतील त्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल. ही घटना 25 ऑक्टोबरची आहे. ज्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तनख्वाह की जगह दी नशीली कोल्ड ड्रिंक, कार में गैंगरेप कर सड़क पर फेंका

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like