‘या’ कंपनीच्या महिलाच ठरवतात स्वतःचे वेतन, हिनं वाढवले 6 लाख रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लंडनच्या एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांना स्वतः वेतन फिक्स करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ‘ग्रांटट्री’ असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी बिझनेस कंपन्यांना सरकारी फंड मिळवून देण्याचे प्रयत्न करते. या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने सांगितले की नुकतेच तिने आपले वेतन सत्तावीस लाखांहून वाढवून ३३ लाख केले.

इस कंपनी के एम्प्लॉई खुद तय करते हैं वेतन, महिला ने 6 लाख बढ़ाई सैलरी

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रांटट्री या कंपनीत काम करणाऱ्या सीसिलिया मंडुका ने सांगितले की, तिच्या मनात वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत वाढवण्याबाबत शंका होती. कंपनीच्या नियमाप्रमाणे वेतन वाढ करताना आपल्या सहकाऱ्यांशी बोलणी करणे महत्वाचे आहे.

इस कंपनी के एम्प्लॉई खुद तय करते हैं वेतन, महिला ने 6 लाख बढ़ाई सैलरी

सीसिलिया ने सांगितले की त्यांना समजू लागले होते की त्यांचे काम आता बदलू लागले आहे आणि सहकाऱ्यांनी सुद्धा वेतन वाढीला सहमती दर्शवली होती. कारण सीसिलिया टार्गेटपासून खूप पुढे गेली होती.

इस कंपनी के एम्प्लॉई खुद तय करते हैं वेतन, महिला ने 6 लाख बढ़ाई सैलरी

ग्रांटट्री कंपनीमध्ये जवळजवळ ४५ स्टाफ काम करतात आणि त्यांना स्वतःचे वेतन वाढवण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. फक्त वेतन वाढवण्यापूर्वी सहकाऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे. वेतन वाढ करताना इतर कंपनीमध्ये त्या कामासाठी किती वेतन दिले जाते याची सुद्धा तपासणी केली जाते.

इस कंपनी के एम्प्लॉई खुद तय करते हैं वेतन, महिला ने 6 लाख बढ़ाई सैलरी

सोबत असलेला स्टाफ या गोष्टीवरही विचार करतो की वेतन वाढवणाऱ्याने कामात किती प्रगती केली आहे. त्यानंतर मग स्टाफ वेतन वाढवण्याचा प्रस्ताव ठेवते. सोबत असलेले कर्मचारी फक्त त्या व्यक्तीच्या कामाबद्दल रिव्ह्यूव देतात.