बिकिनी घातल्यानं ‘ही’ अभिनेत्री ‘गोत्यात’, झाली तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये वाणीने ‘हरे राम’ लिहलेला डीप नेक टॉप घातला होता. यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर बरीच टीका करण्यात आली. आता मुंबईकरांनी वाणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. वाणी हिने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मुंबईकरांनी केला आहे.

मुंबईकरांनी एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार रमा सावंत यांनी सांगितले की, वाणी कपूर हिला आपले स्टेटमेंट नोंदवण्यासाठी बोलावले होते.

https://www.instagram.com/p/BekzE48HkZd/

वाणीचा ‘हरे राम’ लिहलेला डीप नेक टॉप घातलेला फोटो पाहिल्यानंतर लोक भडकले आणि तिला चांगले सुनावले. अनेकांनी वाणी कपूरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. लोकांनी वाणीवर देवाचे नाव खराब करण्याचा आरोपही केला आणि तिला बॉयकॉट करण्याची घोषणा केली. हे प्रकरण वाढल्यानंतर वाणी कपूरने फोटो इन्स्टाग्रामवरून काढून टाकला.

तिच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर वाणीने बॉलिवूडमध्ये सहा वर्षांत केवळ तीन चित्रपटात काम केले आहे, तिचा एक चित्रपट फ्लॉप आणि ब्लॉकबस्टर सिद्ध झाला. वाणी कपूरला हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ सोबत ‘वॉर’ या चित्रपटात पाहिले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला. मात्र, या चित्रपटात वाणी कपूरची भूमिका फारशी नव्हती. पण हृतिक सोबत तिचे ‘घुंघरू’ हे गाणे खूप गाजले. गाण्यात हृतिकसोबत वाणीची केमिस्ट्री जबरदस्त होती, आता रणबीर कपूरसोबत वाणीचा एक प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचे नाव ‘शमशेरा’ असून या चित्रपटाबद्दल बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगली आहे.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !