Complete diet | दूध पचवण्यास होत असेल समस्या? जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Complete diet | दूध (Milk) पिणे आरोग्यासाठी (Health) अतिशय आवश्यक आहे. कारण दूध संपूर्ण आहार (Complete diet) आहे. अनेकांना दूध पचत नाही. गॅस तसेच लूज मोशनचा त्रास होतो. दूध योग्यवेळी आणि योग्य मात्रेत सेवन केले नाही तर त्रास होऊ शकतो. यासाठी दूध पिण्याची योग्य वेळ आणि मात्रा (The right time and amount of milk to drink) जाणून घेवूयात…

दूध पिण्याची योग्य वेळ

1. कोणत्याही वेळी दूध पिऊ नये. ज्या लोकांना दूध पचत नाही त्यांनी सकाळच्या नाश्त्यानंतर दूध सेवन करावे. रिकाम्यापोटी दूध पिऊ नका. गरम दूधामुळे त्रास होत असेल तर साधे दूध प्या.

2. सायंकाळी सुद्धा एक ग्लास दूध पिऊ शकता. पण तत्पूर्वी हलका नाश्ता करा.

3. रात्री झोपण्यापूर्वी दूध सेवन करू शकता. यामुळे सकाळी पोट स्वच्छ होते. बद्धकोष्ठता दूर होते.

रोज वयानुसार किती दूध प्यावे

– 1 ते 3 वर्षाच्या मुलांनी रोज शंभर ते दोनशे मिली लीटर दूध प्यावे.

4 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांनी रोज दोनशे ते तीनशे मिली लीटर दूध प्यावे.

11 ते 18 वर्षाच्या लोकांनी रोज किमान तीन कप दूध प्यावे.

18 पेक्षा जास्त वयाच्या लोकांनी रोज एक ते दोन ग्लास पिणे आवश्यक आहे.

Web Title :- Complete diet | know what is best time and right amount of drink milk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi | खेलरत्न पुरस्काराचे नामकरण म्हणजे राजकीय खेळ; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या वादात महिलेने चावा घेऊन तोडले तरूणाचे बोट, खडकमध्ये FIR

Fact Check | महिन्यात ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागणार 173 रुपयांचा टॅक्स? जाणून घ्या सत्य