पुरंदर मध्ये जिल्हा परिषद शाळेंना संगणक वाटप

पोलीसनामा ऑनलाईन : जेजुरी – पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच विद्यमान खासदार गिरीश बापट साहेब यांच्या निधीतून आज पुरंदर तालुक्यातील कुंभारवाडी, जेजुरी रेल्वे स्टेशन, रानमळा, व मोरोजी ची वाडी या जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ व भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणक शिक्षण बाबतीत मागे असु नयेत या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांना संगणक वाटप करण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त –

रांचीच्या प्रभात तारा मैदानात पंतप्रधान मोदी करणार योगा

अमित शहांसोबत मनोहरलाल सरकार करणार योगभ्यास

योगा शिकायचाय ? हे अ‍ॅप करतील तुमची मदत

युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राजभवनात करणार योगा

चार हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी साजरा केला ‘योगा डे’

You might also like