काँग्रेसची 19 उमेदवारांची 4 थी यादी जाहीर, 2 मतदार संघातील उमेदवार बदलले, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज चौथी यादी जाहीर केली आहे. त्याआधीच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. आज जाहीर केलेल्या यादीत 19 जांगावरील उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमध्ये नंदुरबार आणि सिल्लोड मतदार संघातील उमेदवार बदलले आहेत.


विधानसभा मतदारसंघ आणि त्यापुढे उमेदवाराचे नाव
1. नंदूरबार – उदयसिंह पडवी
2. साकरी – डी.एस. अहिर
3. अकोला पश्चिम – साजीद खान मनान खान (पठाण)
4. अमरावती – सुलभा खोडके
5. दरयापूर – बळवंत वानखडे
6. नागपूर दक्षिण – आशिष देशमुख
7 कामठी – सुरेश भोयर
8 रामटेक – उदयसिंग सोहनलाल यादव
9 गोंदिया – अमर वरडे
10 चंद्रपूर – महेश मेंढे
11 हदगाव – माधवराव पवार
12 शिल्लोड – खैसर अझाद
13 ओवळा- माजीवडा – विक्रांत चव्हाण
14 कोपरी-पंचकखडी – हिरालाल भोईर
15 वर्सोवा – बलदेव बसंतसिंग खोसा
16 घाटकोपर पश्चिम – आनंद शुक्ला
17 श्रीरामपूर – लहू कानडे
18 कणकवली – सुरीश अमृतराव राणे
19 हातकणंगले – राजू जयंतराव अहवाळे

isit : Policenama.com