नवी दिल्ली : Constipation Home Remedies | जेव्हा पोटात बद्धकोष्ठता आणि गॅसमुळे उठणे-बसणे अवघड होऊन जाते तेव्हा घाबरण्याची गरज नाही. अशावेळी सोपे घरगुती उपाय करा. अशावेळी एका हेल्दी भाजीची मदत घेऊ शकता. याबाबत जाणून घेऊया…(Constipation Home Remedies)
चांगल्या आरोग्यासाठी प्या हा ज्यूस
आरोग्यासाठी शेवग्याची भाजी लाभदायक आहे. तिच्या सेवनाने बद्धकोष्ठतेत आराम मिळू शकतो. शेवग्याच्या शेंगाचा ज्यूस प्यायल्याने कोणते आरोग्य लाभ होतात जाणून घेऊया.
शेवग्याच्या शेंगाचा ज्यूस पिण्याचे फायदे
१. बद्धकोष्ठतेपासून सुटका
घरातच शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस काढा, या भाजीत डायजेस्टिव्ह प्रॉपर्टीज आढळतात, ज्या पोटातील घाण आणि गॅस पूर्णपणे स्वच्छ करतात.
२. डायबिटीज
डायबिटीज रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस कोणत्याही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी नाही. हे ग्लूकोजचा स्तर नियंत्रित करण्यात मदत करते.
३. हाडे होतील मजबूत
शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस प्यायल्याने हाडे मजबूत होतात. तसेच शेवग्याच्या ज्यूसमध्ये अँटी-इम्फ्लामेंट्री गुण असल्याने कमजोरी आणि अंगदुखी दूर होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा