कमालच की ! रिअ‍ॅलिटी शो जिंकण्याआधीच ‘या’ स्पर्धकाला मिळाले 2 हॉलिवूड चित्रपट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – असे फार कमी वेळा होते की, जेव्हा कोणत्या रिअ‍ॅलिटी स्पर्धकाचा शो पुर्ण होण्याआधीच त्याला मोठे काम मिळते. पण स्नेहा शंकरबद्दल असेच काही झाले. स्नेहा शंकर ही गायिका आहे आणि ती ‘सुपरस्टार सिंगर’ रिअ‍ॅलिटी शोच्या टॉप स्पर्धकांमध्ये सामील आहे. हा शो पुर्ण होण्याआधीच स्नेहा शंकरला हॉलिवूडचा एक मोठ्या चित्रपटामध्ये आपल्या गाण्याचे स्किल दाखविण्याची संधी मिळाली आहे.
रियलिटी शो जीतने से पहले ही कंटेस्टेंट को मिली हॉलीवुड फिल्म, गाए 2 बड़े गाने

स्नेहाच्या चर्चेचे खास कारण आहे. ते म्हणजे या लिटिल सिंगरने प्रदर्शित ‘द लॉयन किंग’ च्या हिंदी वर्जनमध्ये दोन गाणे गायले आहे. स्नेहासाठी ही खूप आनंदाची संधी आहे. स्नेहाला या चित्रपटामध्ये अरमान मलिक यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली आहे.
रियलिटी शो जीतने से पहले ही कंटेस्टेंट को मिली हॉलीवुड फिल्म, गाए 2 बड़े गाने

एका मुलाखतीमध्ये स्नेहाने सांगितले की, ”द लॉयन किंग’ हिंदी वर्जनसाठी आपला आवाज देणे हा एक मजेदार अनुभव होता. मला माझ्या आवडत्या गायकासोबत काम करण्याची संधी मिळाली. जी खूप गर्वाची गोष्ट आहे. डिजनीच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी मी दोन गाणे गायले. ‘मैं बनू राजा आज ही (अकेले)’ आणि ‘हकूना माता (साथ में)’ हे दोन गाणे चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी मी गायले आहे. ‘
रियलिटी शो जीतने से पहले ही कंटेस्टेंट को मिली हॉलीवुड फिल्म, गाए 2 बड़े गाने

स्नेहा ‘सुपरस्टार सिंगर’ टॉपच्या १६ स्पर्धकांमध्ये सामील आहे. स्नेहा दिवंगत सूफी गायक श्री शंकर यांच्या नात आहे. तिचे पालन-पोषण एक अशा परिवारामध्ये झाले. ज्यांचे संगीतामध्ये खूप जवळचे नाते आहे. स्नेहा तीन वर्षाची असल्यापासून वडिल श्रीराम शंकर यांच्याकडून क्लासिकल आणि लाइट म्यूजिकची क्लास घेत आहे.

७ वर्षाची असताना स्नेहाने एक सुंदर गाणे गायले होते. स्नेहाने या म्यूजिक टिव्ही शो “MTV” Sound Trippin Season 2 साठी प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर स्नेहा खालवलकरसोबत परफॉर्म केला होता.

स्नेहा म्यूजिक शो ‘Asia’s Singing Superstar’ची विजेती झाली आहे. २०१५ मध्ये स्नेहाने झी-टीव्हीवरील शो ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’ शोमध्ये सहभागी झाली होती. या व्यतिरिक्त स्नेहाने अनेक लाइव्ह परफॉर्मेस दिले आहे.

स्नेहाने २००७ मध्ये आलेली चित्रपट ‘HANUMAN DA’ DAMDAAR’ साठी हनुमान चालीसा गायले होते. या चित्रपटामध्ये सलमान खानने हनुमानच्या भूमिकेसाठी आपला आवाज दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त