बलात्कार करणाऱ्यांना देणार ‘नपुंसक’तेचं इंजेक्शन, ‘येथे’ लवकरच नवीन कायदा

युक्रेन : वृत्तसंस्था – युक्रेन देशामध्ये आता एक नवीन कायदा होणार आहे. या कायद्यानुसार लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जबरदस्तीने नपुसंक केले जाईल. यासाठी गुन्हेगाराला केमिकल कैस्ट्रैक्शनचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. कायदा लागू झाल्यानंतर १६ ते ६५ वर्षाच्या हजारो दोषींना प्रत्येक वर्षी हे इंजेक्शन दिले जाईल.

रेपिस्ट के खिलाफ कड़ा कानून, जबरन लगेंगे नपुंसक बनाने के इंजेक्शन

फक्त बलात्कारच नव्हे तर लैंगिक शोषणाच्या प्रकरणातसुद्धा दोषी असणाऱ्यांना नपुसंक बनवण्याचे इंजेक्शन दिले जाऊ शकते. अमेरिकेतील काही राज्यात अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आहे. नुकतेच अमेरिकेच्या अलाबामा राज्यात असा कायदा तयार करण्यात आला आहे. दोषी व्यक्तींना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या सेक्सच्या क्षमतेत घेत होते.

रेपिस्ट के खिलाफ कड़ा कानून, जबरन लगेंगे नपुंसक बनाने के इंजेक्शन

२०१७ वर्षात युक्रेनमध्ये लहान मुलींवर बलात्कार झाल्याचे ३२० प्रकरणे समोर आली आहेत. लैंगिक शोषणाची प्रकरणे तर यापेक्षा जास्त आहेत. युक्रेनच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले की एकाच दिवसात लहान मुलींवर बलात्कार झालायचे पाच प्रकरणे समोर आली आहेत. या मुलींच्या पालकांनी भीत भीत या प्रकरणांची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रेपिस्ट के खिलाफ कड़ा कानून, जबरन लगेंगे नपुंसक बनाने के इंजेक्शन

नव्या कायद्यानुसार युक्रेनमध्ये बलात्कारी लोकांसाठी एक रजिस्टर तयार केले जाईल. यामध्ये सर्व दोषींची नोंद केली जाईल. दोषींना तुरुंगातून सोडल्यानंतर पोलिसांची त्यांच्यावर नजर असेल. बलात्कारी लोकांच्या शिक्षेत देखील ३ वर्षाने वाढ करण्यात आली आहे. १२ वर्षाची शिक्षा आता १५ वर्षाची केली आहे.

रेपिस्ट के खिलाफ कड़ा कानून, जबरन लगेंगे नपुंसक बनाने के इंजेक्शन

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात