रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विना मास्क (Without mask) सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतलेल्या महिलेवर Women एका पोलीस हवालदारानेच (Police) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गुजरातमधील (Gujarat) सुरतमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

नरेश कपाडिया Naresh Kapadia असे या पोलीसाचे नाव असून तो सुरत Surat येथील उमरपाडा पोलीस Umarpada Police ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे.

Sanjay Raut : ’12 आमदारांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी’

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 च्या लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान पलसाना येथे राहणारी पीडित महिला दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती.
त्यावेळी या नरेश कपाडिया याने मास्क न घातल्याच (Without mask) कारण देत या महिलेला अडवल अन् कारवाई करण्याची धमकी देत तिला ताब्यात घेतले.
त्यानंतर या महिलेला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तो तिला नवसारी रोड येथील निर्जनस्थळी घेऊन गेला.
त्यानंतर मारहाण करून बलात्कार (Rape) केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तसेच त्याच्याकडे माझे काही फोटो आणि व्हिडीओ Videos आहेत.
पोलिसाने नंतर या फोटोंचा अन् व्हिडीओचा वापर करून माझ्यावर वारंवार बलात्कार (Rape) करायचा असे देखील महिलेने म्हटले आहे.
दरम्यान महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच पोलीसाच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Wab Title : cop strips married woman not wearing mask and rapes her multiple times in surat

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी?, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय?

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात