Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime | पतीकडे पोटगी घेण्यासाठी आलेल्या ५५ वर्षाच्या महिलेशी अश्लिल वर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणार्‍या ५५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रभात रोडवर (Prabhat Road) राहणार्‍या तिच्या पतीच्या २६ वर्षाच्या नातेवाईकावर विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती हे वेगवेगळे राहतात. फिर्यादी या पोटगी घेण्यासाठी प्रभात रोडवरील पतीच्या बंगल्यात २७ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता गेल्या होत्या. यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन फिर्यादी यांना मिठी मारली. ‘‘तू वेश्या है, अभी मै तुझे तेरी सही जगह दिखाता हु़ अभी तो ये ट्रेलर है, तू रुक मै तुझे अभी पुरी पिक्चर दिखाता हू, किसी दिन मे तेरा रेप करुंगा,’’ असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन (Pune Crime) केले. सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे तपास करीत आहेत.

Web Title : Corona in Mumbai | corona to 172 officers and employees of mumbai municipal corporation BMC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी