Corona Test | मोबाईल फोनची स्क्रीन देणार कोरोना संसर्गाची माहिती, संशोधकांनी शोधली चाचणीची सोपी पद्धत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – आता लोकांचे स्वॅब थेटपणे घेण्याऐवजी स्मार्ट फोनच्या स्क्रीनद्वारे कोरोनाने संक्रमित लोकांचा शोध घेतला जाईल. पीसीआर टेस्ट ऐवजी नियिमत नेजल स्वॅबची ओळख आता फोनच्या स्क्रीनद्वारे छायाचित्र काढून पटवता येऊ शकते. नव्या पद्धतीला फोन स्क्रीन टेस्टिंग (पीओएसटी) म्हटले जाते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या नेतृत्वात संशोधकांनी जागतिक महामारी कोविड-19 (Corona Test) च्या चाचणीची अचूक, स्वस्त आणि सुलभ पद्धत शोधली आहे. corona test | mobile phone screen will give information about corona infection researchers found an easy way to test

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

यामध्ये संसर्गाची लक्षणे असलेल्यांचे स्वॅब नमुने मोबाईल फोनच्या स्क्रीनद्वारे तपासले जातील. यात चाचणी इतकी ठोस होते, जेवढी अँटिजन लेट्रल फ्लो टेस्टद्वारे होते.

ही आहेत चाचणी प्रक्रियेची वैशिष्ट्य
ही चाचणी गरीब देशांसाठी चांगला पर्याय आहे. पीओएसटीचे नमुने घेण्यात एक मिनिटापेक्षा कमी वेळ लगतो. यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची आवश्यकता नाही.

फोन स्क्रीन टेस्टिंग (पीओएसटी) एक निदान चाचणी असून पर्यावरण आधारित चाचणी आहे.

ही परंपरागत पीसीआर टेस्टच्या तुलनेत स्वस्त आणि कमी असुरक्षित आहे.

चिलीच्या एका स्टार्टअप डायग्नोसिस बायोटेकच्या संशोधकांनी सुद्धा सांगितले की, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नियमित चाचणी आवश्यक आहे.

गरीब देशांसाठी असे करणे कठिण आहे, म्हणून ही पद्धत त्यांच्यासाठी उपयोगी आहे.

Web Title :- corona test | mobile phone screen will give information about corona infection researchers found an easy way to test

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)