Corona Vaccination | ‘कोविशील्ड’ घेतलेल्यांना मोठा दिलासा तर ‘कोव्हॅक्सिन’ अन् ‘स्पुटनिक’ लस घेतलेल्यांना धक्का, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाचा फैलाव अधिक असल्यानं सरकारने लसीकरणाला सुरुवात केलीय. सध्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. मात्र, लसीकरण सुरु आहे. देशात कोवॅक्सिन (covaxin), कोविशील्ड (Covishield), आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V.) या तीन लसी दिल्या जात आहेत. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कोवॅक्सिन (covaxin) आणि कोविशील्ड या लसीचा वापर अधिक प्रमाणात सुरु आहे. परंतु, आता कोवॅक्सिन (covaxin) आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V.) लसीचा डोस घेणाऱ्या व्यक्तींसमोर भलत्याच अडचणी समोर आल्या आहेत.

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लसीला अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजुरी दिली नाही.
मात्र, कोविशील्डला फक्त WHO ने मान्यता दिलीय. दरम्यान,
अनेक विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
परंतु, त्यांना अमेरिकेत प्रवेश केल्यावर पुन्हा लस घ्यावी लागणार आहे.
काही काळानंतरच विविध कंपनीच्या लसी घेणे योग्य आहे का ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होत आहे.
तसेच, मिलोनी दोषी (वय, 25) ही तरुणी कोलंबिया विद्यापीठात डिग्री करू इच्छिते आहे.
तिने भारतात कोवॅक्सिनचे दोन लसी घेतल्या आहे.
मुख्यतः ही तरुणी कोलंबियामध्ये गेल्यावर आणखी लस घ्यावी लागणार आहे असं कोलंबिया विद्यापीठाने म्हटले आहे. यामुळे ही तरुणी संभ्रमात आहे. की, दोन लसीचे डोस घेऊन आणखी लस घेणे योग्य आहे का? असा तिला प्रश्न पडला आहे.

या दरम्यान, मार्च महिन्यापासून आतापर्यंत अमेरिकेतील 400 हून विद्यापीठांनी लसीकरणाबद्दल सूचना जारी केल्या आहेत. कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V.) लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत आल्यावर पुन्हा लसीचे डोस घ्यावे लागणार आहेत. अशी सूचना विद्यापीठांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लसीच्या डोसबाबत डॉक्टरांनी अथवा तज्ज्ञांनी कोणतही भाष्य केलेले नाही.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या