Coronavirus In India । देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही राज्यात कोरोना (covid) बाधित सक्रिय रुग्णाची (Active patient) संख्या पाहता हे एक मोठं संकट दिसून येत आहे. बुधवारी (16 जून) या दिवशी भारतात 67 हजार 208 नवे कोरोना बाधितांचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 2330 इतक्या रुग्णांना आपला प्राण गमावला आहे. धोक्याची बाब म्हणजे देशामध्ये सध्या सक्रिय रुग्णांचा (Active patient) आकडा 8 लाख 26 हजार 740 इतका आहे. मुख्यतः म्हणजे बाधितांच्या संख्येत घट होत असताना दुसरीकडे 4 राज्यात कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची (Active patient) संख्या अधिक आहे. (The situation in four states is still dire)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्र (Maharashtra), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळ (Kerala) या चार राज्यातील परिस्थितीती अद्यापही चिंताजनक असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) आकडेवारीनुसार समोर आलं आहे.
कर्नाटकमध्ये (Karnataka) आताही कोरोना Coronavirus बाधित सक्रिय रुग्णांची (Active patient) संख्या 1 लाख 51 हजार 566 आहे.
तसेच, महाराष्ट्रात (Maharashtra) देखील कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची (Active patient) संख्या 1 लाख 36 हजार 661 इतकी आहे.
याशिवाय तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) कोरोनाची संख्या 1 लाख 14 हजार आणि केरळमध्ये (Kerala) 1 लाख 9 हजार 799 सक्रिय रुग्णांची (Active patient) संख्या आहे.
दरम्यान या राज्यव्यतिरिक्त आणखीही काही राज्ये आहेत त्या राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active patient) संख्या ही एक लाखाच्या आसपास आहे,
या आकडेवारीवरून राज्यातील परिस्थिती चिंताजनक दिसत आहे.

दरम्यान, कोरोना Coronavirus महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा कर्नाटक (Karnataka), पश्चिम बंगाल (West Bengal), महाराष्ट्र (Maharashtra) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) या राज्यांना सर्वाधिक बसला आहे.
याचबरोबर कर्नाटक (Karnataka) राज्यात कोरोना विषाणूचे बाधित रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.
आता ओडिशामध्येही (odisha) कोरोना बाधित रुग्णांचा आकडा अधिक गतीने वाढत आहे.
तसेच, आंध्र प्रदेशा राज्यातही (Andhra Pradesh) सक्रिय बाधित रुग्णांची संख्या 42 हजारांच्या आसपास आहे.
आणि आसाम (asam )राज्यात सक्रिय रुग्णाची संख्या 38 हजारांच्या घरात आहे.
या दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) आताही कोरोनाच्या सक्रिय बाधित रुग्णांची (Active patient) संख्या 71 हजारांहून अधिक आहे.
या राज्यांमध्ये कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहिल्यास त्यांचा एकूण आकडा 5 लाख 80 हजारांवर आहे.
जो एकूण सक्रिय बाधित (Active patient) रुग्णांच्या 70 टक्के एवढा आहे.

Wab Title : corona virus second wave is in control but one lakh active patients in 4 states

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Post Office मध्ये FD करणार्‍यांनी लक्ष द्यावे, आकर्षक व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे, येथे जाणून घ्या