सेल्फ क्वारंटाईनमध्ये नीना गुप्तानं शेअर केला ‘तसला’ फोटो, म्हणाल्या – ‘Husband को इस्तेमाल करोना’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हारसरची दहशत पाहता आता साऱ्यांनी स्वत:ला घरात बंद केलं आहेत. अनेक बॉलिवूड स्टार सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत. अनेक प्रमुख शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहेत. बॉलिवूड स्टार नीना गुप्ताही सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे. नीना सध्या तिचा पती विवेक मेहरा सोबत उत्तराखंडच्या मुक्तेश्वरमधील पहाडात वेळ घालवत आहे. नीनानं चाहत्यांसाठी मुक्तेश्वरमधून एक फोटोही शेअर केला होता. विवेक आणि नीनाचा हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. फोटोत दिसत आहे की, विवेक नीनाची हेड मसाज करत आहे.

View this post on Instagram

Huband ko istemal karo na

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

फोटो शेअर करताना कोरोना या शब्दाला धरून तिनं मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये नीना म्हणते, “हसबंड को इस्तेमाल करोना” नीनाच्या या कॅप्शननंदेखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नीनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंटही केली आहे. सध्या नीनाचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Aabhaar sahit

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

नीनाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती कोरोना कमांडोंसाठी घंटी वाजवत आहे. या व्हिडीओत तिचा पती विवेक मेहरा देखील दिसत आहे. नीनाचा व्हिडीओदेखील सोशलवर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

Jaate jaate ek nazar bhar dekh lo

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

नीना गुप्तानं चार्डर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा याच्यासोबत 2008 साली लग्न केलं आहे. सध्या नीना आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसत आहे. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आणि नीनाचं अफेअर खूप चर्चेत राहिलं आहे. विवियन आणि नीना यांची एक मुलगी आहे. तिचं नाव आहे मसाबा गुप्ता मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिजायनर आहे.

View this post on Instagram

Chalo no frock for sometime

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

View this post on Instagram

Satlada haar ko ye bhi din dekhne thay

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on