‘कोरोना’ला नष्ट करण्यास सरसावली ‘पॉर्न’ इंडस्ट्री, सिनेमातून सांगितल्या जात आहेत बचावाच्या ‘पद्धती’

पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोना व्हायरसमुळं जगभरात आतापर्यंत 97,719 लोक संक्रिमित झाले आहेत. यामुळे 3381 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक उद्योगांमध्ये यामुळं मंदी सुरू झाली आहे. अ‍ॅडल्ट सिनेमांचा बाजारही हा आजार नष्ट करणयात व्यस्त झाल्याचं दिसत आहे. अ‍ॅडल्म फिल्म इंडस्ट्रीनं आता असे सिनेमे बनवण्यास सुरुवात केली आहे ज्यात कलाकार हैजमट सूट, मास्क, मेडिकल हातमोजे, घालून अभिनय करताना दिसत आहेत.

अ‍ॅडल्ट सिनेमांची वेबसाईट पॉर्नहबनुसार, त्यांच्या साईटवर कोरोनावर अधारीत सिनेमांचे 100 व्हिडीओज आहेत. यात दाखवण्यात येत आहे की, चीनमधील वुहान शहरात लोक कशा प्रकारे शारिरीक संबंध बनवत आहेत. कोरोनाबद्दल अ‍ॅडल्ट सिनेमात एक वेगळीच कल्पना वापरली जाताना दिसत आहे.

कोरोनाच्या भयानक वातावरणातही अ‍ॅडल्ट सिनेमांचे उद्योग तेजीत आहेत. इंडस्ट्रीतील लोक म्हणत आहेत की, या वातावरणातही पैसे कमावेल जात आहेत. चांगली बाब ही आहे की, अ‍ॅडल्ट सिनेमांद्वारे कोरोनापासून वाचण्याचे उपाय सांगितले जात आहेत.

पॉर्नहब या साईटवर डेजर्टेड वुहान आणि टीएसए एजंट नावाचे अनेक व्हिडीओज दिसत आहेत. यात कोरोनापासून वाचण्याचे उपाय सांगितले जात आहेत.

चीनममध्ये सद्य स्थितीला जवळपास 80,552 लोक कोरोनानं संक्रमित आहेत. 3042 लोक मरण पावले आहेत. यात वुहानमधील लोकांची संख्या जास्त आहे. चीननंतर पुढील देशात कोरोनानं संक्रमित लोक जास्त आहेत- दक्षिय कोरिया-6284, इटली-3858, इराण-3513.