Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का? शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  Coronavirus | कोरोना व्हायरस (Coronavirus) सोबत लढण्यासाठी तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची (Vitamin)  कमतरता नसावी. कोरानाशी लढणे आणि इम्यूनिटी (Immunity) मजबूत बनवण्यासाठी शरीरात कोण-कोणती व्हिटॅमिन (Vitamin) असावीत याबाबत जाणून घेवूयात…

1 व्हिटॅमिन-सी (Vitamin-C)-
जर योग्य मात्रेत व्हिटॅमिन सी चे सेवन केले तर इम्युनिटी मजबूत राहील. यासाठी आंबट फळे आणि भाज्या सेवन करा.

2 व्हिटॅमिन बी-6 (Vitamin B 6)-
इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 आवश्यक आहे. यासाठी अंडी, चिकन, सॉलमन फिश सेवन करा.

3 व्हिटॅमिन-डी (Vitamin D)-
शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फोरसची कमतरता दूर करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हे सूर्यप्रकाशातून मिळते. सप्लीमेंट सुद्धा मिळतात.

4 झिंक (Zinc)-
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी शरीरात झिंकची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. यामुळे इम्यूनिटी मजबूत होते.

Web Title : Coronavirus | boost your immunity with multi vitamin vitami c d b and zink minerals for fighting with corona virus

Pune News | पुण्यात अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उद्धव ठाकरेंचे होर्डिंग

PMAY | पीएम आवास योजनेत मिळू शकते आणखी एक मोठी सुविधा, होईल फायदा; जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Raj Kundra Porn Film Case | पोलिसांनी छापा टाकून ‘सर्च’ सुरू केल्यानंतर ‘ढसा-ढसा’ रडत होती शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासोबत सुद्धा झाला होता वाद !

Satara Flood | सातारा जिल्ह्यातील मृतांची संख्या 37 वर, अद्यापही 5 जण बेपत्ता

EPFO | घरबसल्या नोंदवा EPF आणि EPS अकाऊंटसाठी वारसदाराचं नाव, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपुर्ण प्रोसेस