Coronavirus : ‘कोरोना’मुळं रद्द झालं ‘पॉर्न’ स्टार मिया खलिफाचं लग्न ! दु:खी होत म्हणाली – ‘मेले तर ते कपडे घालून मला दफन करा’

पोलीसनामा ऑनलाईन :पॉर्न स्टार मिया खलिफा या वर्षी जूनमध्ये बॉयफ्रेंड रॉबर्ट सँडबर्ग सोबत लग्न करणार होती. याची तिनं पूर्ण तयारीही केली होती. परंतु कोरोनामुळं तिला तिचं लग्न टाळावं लागलं आहे. याचीच माहिती मियानं तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून दिली आहे.

मियानं तिच्या इंस्टावरून एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. यात तिनं व्हाईट गाऊन घातला आहे. या फोटोसोबत मियानं एक इमोशनल पोस्टही लिहली आहे.

आपल्या पोस्टमध्ये मिया म्हणते, “रॉबर्टसोबत माझं लग्न होण्याआधीच जर हे जग संपुष्टात आलं तर माझ्या क्लोसेटमधील टांगेलल्या 12 कपड्यांपैकी कोणताही एक घालून मला दफन करा. हे सगळे ते कपडे आहेत जे मी लग्नात घालणार होते.” मियानं यावर्षी मार्च मध्ये बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. तिनं सांगितलं होतं की, रॉबर्टनं तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं ज्यासाठी तीही तयार झाली आहे.

मिया खलिफाचं हे दुसरं लग्न आहे. तिनं 2011 साली तिच्या स्कुलफ्रेंडसोबत विवाह केला होता. परंतु हे लग्न जास्त काही टिकलं नाही. 2014 साली दोघंही वेगळे झाले. 2016 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्पोट झाला. 2014 ते 2016 तिनं अॅडल्ट इंडस्ट्रीत काम केलं ज्यामुळं ती खूप फेमस झाली. आजही ती टॉपची पॉर्न स्टार आहे.

https://www.instagram.com/p/B9o6Zg6Jg7G/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B9-MaAOJDQ1/

https://www.instagram.com/p/B4Tqju8AHkN/

https://www.instagram.com/p/B37XLbAF7IC/

https://www.instagram.com/p/B2gu9UZg8Jf/

https://www.instagram.com/p/B1TLHQhA4nG/