Coronavirus: ‘कोरोना’मुळं धोक्यात आले अभिनेत्रीआंचल खुरानाचे ‘प्राण’, उपचार नसते मिळाले तर गमावला असता जीव

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या सर्वच कलाकार मंडळी आपापल्या घरात बंद आहेत. टीव्ही अभिनेत्री आंचल खुराना सोबत अशी काही घटना घडली की, ज्यामुळं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. रिपोर्टनुसार, रोडीज विनर आंचल खुरानावर कुत्र्यांनी हल्ला केला. यात ती खूपच जखमी झाली आहे. जर तिला वेळेत मदत मिळाली नसती तर तिचा जीव जाण्याचीही शक्यता होती.

आंचलनं या कुत्र्याच्या झालेल्या हल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. आंचल तिच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला घेऊन गेली होती. यावेळी तीन भटक्या कुत्र्यांनी लिओ(आंचलचं कुत्रं) आणि आंचलला घेरलं. ही टवाळखोर कुत्रे हल्ला करण्यच्या तयारीत होते. यानंतर आंचलनं लिओला लगेचच उचलून कडेवर घेतलं. अशात कुत्र्यांनी हल्ला केल्यानं आंचल जखमी झाली.

आंचलनं सांगितलं की, कुत्र्यांनी तिच्या लेफ्ट साईडला हिप्सजवळ आणि राईट साईडला गुडघ्यावर चावा घातला आहे. कोरोनाच्या स्थितीत बाहेर जाता न आल्यानं तिची अवस्था वाईट झाली होती. कारण इंजक्श घेणं तिच्यासाठी अवघड झालं होतं. परंतु तिला एका गोष्टीचा आनंद आहे की, लिओ मात्र सुरक्षित आहे.

View this post on Instagram

Focused intelligent and what ? Ohhh #cute 🥰

A post shared by Aanchal Khurana (@iaanchalkhurana) on

View this post on Instagram

#my #new #love #petlover

A post shared by Aanchal Khurana (@iaanchalkhurana) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like