Coronavirus : ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत’लॉकडाऊन’मुळं प्रचंड ‘संतापली’ ! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमुळं सर्व कलाकार घरात आहेत. सोशलवरून चाहत्यांच्या संपर्कात असणारे कलाकार व्हिडीओ शेअर करत आपली अडचण सांगताना दिसत आहेत. राखी सावंत हिनंही तिचा व्हिडीओ शेअर केला आहे जो नेहमीप्रमाणे चर्चेत आल्याचं दिसत आहे.

राखी सध्या खूप परेशान आणि कोरोनावर खूपच नाराजही आहे. घरात कैद असल्यानं ती भडकली आहे. लॉकडाऊनमुळं ती घरात लॉक झाल्यानं आता कामवाली बाई बनली आहे असं तिचं म्हणणं आहे. लॉकडाऊन आणि या गोष्टीमुळं ती खूपच चिडली आहे. राखीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर करत या सगळ्याबद्दल सांगितलं आहे.

View this post on Instagram

Borr ho gai hu mai Ghar pay Kia Carew

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

इंस्टावरून शेअर केलेल्या व्हिडीओत राखी म्हणते, “कपडे, भांडी, जेवण सगळं मलाच करावं लागत आहे. रोज स्वयंपाक जळतो माझा. मला जळालेलंच खाव लागत आहे.” व्हिडीओत तिनं भूताचा फिल्टर वापरला आहे ज्यामुळं व्हिडीओ आणखीच मजेदार झाला आहे.

याआधीही राखी सावंतनं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती कोरोनाला धमकी देताना दिसली होती. ती म्हणत होती की, भारतासह पूर्ण जगातूनच तू निघून जा. जर तो गेला नाही तर धडा शिकवेल असं वक्तव्य तिनं केलं होतं. ती म्हणाली होती की, मी कोरोनापेक्षाही खतरनाक आहे.

View this post on Instagram

#rakhisawant #rakhisawantfans #rakhisawanthot

A post shared by Bollywood colours (@bollywood_colourss) on

View this post on Instagram

New pic

A post shared by Ràkhì_sàwáñt (@rakhi_sawant_me) on

View this post on Instagram

#hot #rakhisawant #sexy

A post shared by Ràkhì_sàwáñt (@rakhi_sawant_me) on

View this post on Instagram

#best #hot #rakhisawant

A post shared by Ràkhì_sàwáñt (@rakhi_sawant_me) on

View this post on Instagram

Old and new

A post shared by Ràkhì_sàwáñt (@rakhi_sawant_me) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like