Coronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित ! देशात 88 दिवसानंतर आल्या इतक्या केस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या (Coronavirus In India) प्रकरणात घट नोंदली जात आहे. रविवारी देशात 53,000 च्या जवळपास प्रकरणे आली आहेत, तर 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू (Death) झाला. या कालावधीत 78,000 पेक्षा जास्त लोक डिस्चार्ज झाले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया ( Ministry of Health and Family Welfare, Government of India ) च्या आकड्यांनुसार, देशात कोरोना ((Coronavirus ) ची एकुण 53,256 नवी प्रकरणे आढळली आणि 1,422 लोकांचा मृत्यू (Death) झाला. तर 78,190 डिस्चार्ज सुद्धा झाले.

मंत्रालयानुसार देशात सध्या 7,02,887 केस अ‍ॅक्टिव्ह आहेत, तर आतापर्यंत 2,88,44,199 लोकांना डिस्चार्ज दिला आहे. यासोबतच मृत्यूं (Death) चा आकडा 3,88,135 वर पोहचला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची एकुण 2,99,35,221 प्रकरणे आढळली आहे. एकुण प्रकरणांमध्ये 2.44 टक्के – अ‍ॅक्टिव्ह केस, 96.27 टक्के डिस्चार्ज (Discharge) आणि 1.29 टक्के मृत्यू झाले आहेत. देशात 21 जूनच्या रात्री 8 वाजेपर्यंत 28,00,36,898 व्हॅक्सीनेशन झाले होते ज्यामध्ये 30,39,996 डोस रविवारी दिले गेले.

 आसाम
नवीन प्रकरणे 1,775
मृत्यू 30

 पश्चिम बंगाल
नवीन प्रकरणे 2,184
मृत्यू 53

पंजाब
नवीन प्रकरणे 549
मृत्यू 23

हरियाणा
नवीन रूग्ण 201

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : coronavirus in india mohfw 21 june 2021 covid19 india icmr vaccination in india

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट