Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,869 नवीन रुग्ण, तर 8,429 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज (सोमवार) 04 हजार 869 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 08 हजार 429 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 03 हजार 325 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Coronavirus in Maharashtra) 96.65 टक्के झाला आहे. आज 90 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.1 टक्के आहे.

राज्यात सध्यात 753 हजार 303 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 83 लाख 52 हजार 467 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 15 हजार 063 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 04 लाख 61 हजार 637 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 103 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

दिवसभरात 142 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 243 रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02.
218 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 487563.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2306.
एकूण मृत्यू – 8779.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 476478.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7200.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

दिवसभरात 115 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 123 रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 1 जणांचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 264841.
शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 947.
एकूण मृत्यू – 4346.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 259548.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4532.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 4,869 new coronavirus patients discharged in last 24 hours, 8,429 discharged

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू होणार?

Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार

Pune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या केमिकल पावडरची चोरी