Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 544 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 544 नवी कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 515 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 64 लाख 98 हजार 015 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्के आहे.

 

आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण नाही
राज्यात आज ओमायक्रॉनचा (Omycron) एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत राज्यात 54 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 31 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 353 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 7 हजार 093 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 7 हजार 093 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 77 लाख 71 हजार 676 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 50 हजार 140 नमुने पॉझिटिव्ह (Coronavirus in Maharashtra) आले आहेत. राज्यात सध्या 81 हजार 661 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 877 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 544 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tukaram Supe Suspended | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर ठाकरे सरकारकडून मोठी कारवाई

ST Workers Strike Called Off | अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, 54 दिवसांनी निघाला ‘तोडगा’; जाणून घ्या

Hamsa Nandini Breast Cancer | अभिनेत्री हमसा नंदिनीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर करून दिला जबरदस्त संदेश…

Sanjay Raut | गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले – ‘हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान’

Fastag Monthly Pass | रिचार्जच्या त्रासापासून होईल सुटका, ‘या’ सोप्या पद्धतीने ताबडतोब बनवा FASTag चा मंथली पास

Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..