Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | देशभरासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता आणखी एक मोठी समस्या समोर आली आहे. राज्यातील निवासी डॉक्टर (Resident Doctor) हे आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. राज्यात सध्या तब्बल ३०५ डॉक्टरांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना बाधित आढळून येत आहे. असे असताना मुंबईतच निवासी डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली आहे. हे डॉक्टर विलगीकरणात गेले असल्याने मुंबई आरोग्य विभागासमोर (Health Department of Mumbai) नवी समस्या उभी ठाकली आहे. (Coronavirus in Maharashtra)

मुंबईतील जे जे रुग्णालयातील (j j hospital mumbai) ६१ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. जे जे रुग्णालयातील ८० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कूपरमधील (kapoor hospital mumbai) ७ डॉक्टर कोरोना बाधित झाले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील (Sasoon Hospital Pune) ५, मिरज (Miraj) मधील २, नागपूर (Nagpur), लातूर (Latur), औरंगाबाद (aurangabad) येथील प्रत्येक एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. (Coronavirus in Maharashtra)

डॉक्टर व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांनाही बाधा होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असतानाच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व इतर स्टाफ कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे.

Web Title : Coronavirus in Maharashtra | Doctor in Corona’s lap too! Possibility of impact on healthcare in Mumbai, 305 doctors in the state infected with corona

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी