Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,057 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Coronavirus in Maharashtra | राज्यात आज (रविवार) 04 हजार 057 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 05 हजार 916 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 94 हजार 767 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.05 टक्के झाला आहे.

 

 

आज 67 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.12 टक्के आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 37 हजार 774 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मध्यंतरी मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते.

राज्यात सध्यात 50 हजार 095 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 48 लाख 54 हजार 018 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी 64 लाख 86 हजार 147 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यात सध्या 02 लाख 99 हजार 905 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर 2 हजार 007 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title : Coronavirus in Maharashtra | maharashtra registered 4057 new cases in a day with 5916 patients recovered and 67 deaths today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra in corona | महाराष्ट्रात लागू कोरोना प्रतिबंधांमध्ये आणणार शिथिलता, CM उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या या अटी

Raju Shetty | ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक

Male Infertility | लाईफस्टाइलसह इतर अनेक कारणांमुळे कमी होतेय पुरुषांची फर्टिलिटी, रिसर्चमध्ये खुलासा

Mahindra Thar 12 नव्हे, अवघ्या 6 लाखात खरेदी करा; वॉरंटीसह 100 % फायनान्स देईल कंपनी, जाणून घ्या

Income Tax | पेन्शनचे उत्पन्न असलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागणार नाही ITR, फॉर्म नोटिफाईड