Coronavirus In Maharashtra | कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus In Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात कोरोनाबाधित एक दोन रुग्ण आढळून येत आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) नुकतेच दोन बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा (State Health System) पुन्हा अलर्ट (Alert) झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने (Task Force) बंदिस्त ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याची सक्ती (Mask Compulsory In Maharashtra) करावी अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. याशिवाय लसीकरण (Vaccination) वाढवण्याचेही सांगितले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. (Coronavirus In Maharashtra)

देशात कोरोना (Coronavirus In Maharashtra) बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टास्क फोर्सने (Maharashtra Task Force) चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत टास्क फोर्सने बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण परिस्तिथी सांगितली. तसेच मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर (Genome Sequencing) भर देणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्सने म्हंटले आहे.

Web Title : Coronavirus In Maharashtra | mask compulsory again in maharashtra likely to be decided soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI