Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Coronavirus in Pune) 266 नवे पॉझिटिव्ह रूग्ण (Positive patient) आढळून आले आहेत. दिवसभरात 255 रूग्ण बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात पुण्यातील 17 जणांचा तर पुण्याबाहेरील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरोनाबाधित (Coronavirus in Pune) रूग्णांची संख्या कमी होत असली तरी खबरदारी घेणे आता देखील गरजेचे आहे. Corona’s 266 new positives in Pune in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 75 हजार 854 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 4 लाख 64 हजार 760 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 2 हजार 563 सक्रिय रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी 373 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत 8 हजार 531 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4500 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 266 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

Web Titel :- Coronavirus in Pune | Corona’s 266 new positives in Pune in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

Third wave of Corona | नव्या संकटाची चाहूल? महाराष्ट्रातील 7 रूग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’; एकाच जिल्ह्यातील 5 रूग्ण

सरकारनं दिला इशारा ! नोकरीसाठी मिळाली असेल ऑफर तर व्हा सावध, होऊ शकतं मोठं नुकसान; जाणून घ्या

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन