Coronavirus in Pune | दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 157 नवीन रुग्ण, 280 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Pune | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 187 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 280 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

pune coronavirus news updates today

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 77 हजार 741 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 66 हजार 874 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात (Pune) गेल्या 24 तासात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात (Pune City) 8578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2289 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये (Pune City) सध्या 2289 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 291 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4176 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

हे देखील वाचा

ICC T20 World Cup 2021 | भारतात रंगणार नाही T-20 वर्ल्ड कपचा थरार; ‘या’ ठिकाणी होणार सामने, जय शाह यांची मोठी घोषणा

Nitesh Rane | ‘…तो वाघ नसतो, त्याला पालतू कुत्रा म्हणतात’, वडेट्टीवारांच्या विधानावरुन राणेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा

Nagpur News | तुमच्या नावाने भलताच उद्योग तर सुरू नाही ना? तरूणींच्या FB फोटोचा गैरवापर

Actor Cezanne Khan | अभिनेता सीनेज खानचा गौप्यस्फोट, म्हणाला – ‘श्वेता तिवारी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक’

Balasaheb Thorat | महसूल मंत्रिपद न मिळाल्याची वडेट्टीवारींनी व्यक्त केली खदखद; बाळासाहेब थोरातांनी दिला ‘हा’ सल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune coronavirus news updates today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update