Coronavirus : ‘लॉकडाऊन’मुळं अमिरेकेतच अडकली ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेतील अभिनेत्री अदिती भाटिया ! आता ‘अशी’ स्थिती

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाचा जगभर हाहाकार सुरू आहे. भारतासोबतच इतरही काही देश सध्या लॉकडाऊनमध्ये दिसत आहेत. अशात अनेक कलाकार असे आहेत जे आपल्या घरापासून दूर दुसऱ्या देशात अडकले आहेत. टीव्ही अभिनेत्री ये हैं मोहब्बतें या मालिकेतील अभिनेत्री अदिती भाटिया हिच्यासोबतही असंच काहीसं झालं आहे. लॉकडाऊनमुळं अदिती अमेरिकेत फसली आहे ज्यामुळं तिला भारतात येणं शक्य होत नाहीये.

https://www.instagram.com/p/B-oHT0kjG5I/

अदिती 14 फेब्रुवारी 2020 रोजी अ‍ॅक्टींग वर्कशॉपच्या निमित्तानं अमेरिकेत गेली होती. यानंतर ती भारतात येऊ शकलेली नाही. तिच्या सर्व फ्लाईट्स आणि तिकीट्स रद्द करण्यात आले आहेत. एका मुलाखतीत बोलताना अदिती म्हणली, “5 मार्च 2020 रोजी माझा कोर्स संपल्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत लॉस एंजेलिसला फिरायला गेले होते. यानंतर काही दिवसांनी मी भारतात येण्याचा प्लॅन बनवला. परंतु नंतर कोरोनामुळं सारं काही बदलून गेलं.

https://www.instagram.com/p/B-lkB6qDnd6/

तिनं सांगितलं की, तिला एअरसलाईन्सकडून सांगण्यात आलं की तिच्या सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. कराण सध्या ट्रॅव्हल करणं ठिक नाहीये. तिची आईदेखील अमेरिकेत नातेवाईकांकडे आली होती. ती म्हणाली, आई मला भेटायला आली होती. परंतु मी तिची फ्लाईटही कॅन्सल केली. आम्ही दोघी वेगळ्या शहरात आहोत आणि आम्हाला भेटता येत नाहीये. आम्ही सर्वजण ठिक आणि सुरक्षित आहोत.”

https://www.instagram.com/p/B-ZMwnODgvk/

https://www.instagram.com/p/B9yGTZTHcRw/

https://www.instagram.com/p/B9DtVDFnfLc/

https://www.instagram.com/p/B88NHslHHT3/

https://www.instagram.com/p/B8vNvHKH6Zw/

https://www.instagram.com/p/B8_CP8SH3Gv/

https://www.instagram.com/p/B8VhHh4H4wh/

https://www.instagram.com/p/B70yOHUnsK1/

https://www.instagram.com/p/B7vXOUwHDcK/

https://www.instagram.com/p/B7P9oj6HIj7/