हँड सॅनिटायझरच्या अति वापराचे आहेत ‘गंभीर’ धोके, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा, वेळीच व्हा सावध

पोलिसनामा ऑनलाइन – मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि हात स्वच्छ ठेवणे हे कोरोना व्हायरसपासून बचावाचे मार्ग आहेत. हात स्वच्छ ठेवण्यासाठी बहुतांश लोक हँड सॅनिटायझर वापरत आहेत. साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत. मात्र, याचा अति वापर केल्यास ते धोकादायक ठरत आहेत. म्हणून साबण आणि पाणी असेल तेव्हा त्यानेच हात धुवा, असा सल्ला देण्यात येत आहे.

हे लक्षात ठेवा

1 हँड सॅनिटायझर वारंवार वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

2 सॅनिटाझरचा जास्त वापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो.

3 व्हायरसचा खात्मा करण्यासोबतच हाताची त्वचा उत्तम ठेवण्याचं काम सॅनिटायझरने करणं आवश्यक आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like