Coronavirus : PM मोदींनी देशाकडे 9 मिनिटे मागत केलं दिवा लावण्याचं ‘अपील’ ! बॉलिवूडनं दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन :याआधी पीएम मोदींनी कोरोना कमांडोंचे आभार मानण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्यास आवाहन केलं होतं. बॉलिवूड कलाकारांनी मोदींना यासाठी सपोर्ट केला होता. आता कोरोनाच्या युद्धात एकजुटीनं उभं राहण्यासाठी रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी लाईट बंद करून मेणबत्ती किंवा दिवा लावण्याचं अपील केलं आहे.

शुक्रवारी(दि 3 मार्च 2020) त्यांनी याबाबत एक व्हिडीओ जारी केला आहे. पीएम मोदींच्या या निर्णयालााही आता बॉलिवूड कलाकार सपोर्ट करतान दिसत आहेत. विवेक अग्निहोत्री, वीर दास, तापसी पन्नू, रंगोली चंदेल सहित इथराही अनेक कलाकारांनी पीएम मोदींच्या अपीलचं समर्थन केलं आहे. तापसी पन्नू ट्विट करत म्हणाली, “नवीन टास्क yay yayy yayyy!!!

डायरेक्टर विवेक अग्निहोत्रीनं लिहलं की, “वेडे लोक पीएम मोदींना ट्रोल करतील त्याआधीच मला सांगायचं आहे की, पीएम मोदी बेस्ट लिडर आहेत.” कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल म्हणाली, “दिवा लावणं हा एक चांगला संकेत आहे. दिवा एक असा औरा क्रिएट करतो जो शांत आणि प्रभावी आहे. पीएम मोदी आपल्या सर्व जखमांना नीट करण्याचा प्रयत्न करतात. जय श्रीराम.”

https://twitter.com/vivekagnihotri/status/1245919156458815496

https://twitter.com/Rangoli_A/status/1245921151823392774