Coronavirus recovery : कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरीरात कमजोरी असेल तर करा ‘हे’ 7 उपचार; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनातून बरे (Coronavirus recovery) झाल्यानंतर शरीरात खुप जास्त कमजोरी असते. अशावेळी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. कमजोरीचे सर्वात मोठे कारण असते पौष्टिक आहार सेवन न करणे. तुम्ही सुद्धा कोरोनातून रिकव्हर (Coronavirus recovery ) झाला असाल परंतु शरीरात कमजोरी खुप आहे तर काही खास डाएट टिप्स अवलंबा.

हवाई सुंदरीकडून अब्जाधीशांची ‘पोलखोल’ ! खासगी विमान प्रवासादरम्यानचं ‘गुढ’ सांगितलं, म्हणाली – ‘लाखोंचा पगार,पण नको ते…’

कोविशील्डची निर्मिती करणार्‍या ‘सीरम’चा DCGI कडे अर्ज, म्हणाले – ‘Sputnik V लसीच्या उत्पादनासाठी परवानगी द्या’

 

असा घ्या आहार

1  डब्ल्यूएचओनुसार पौष्टिक आहारात ताजी फळे, डाळी, बीन्स, हिरव्या भाज्या, मका, बाजरी, गहू आणि बटाटा सेवन करा.
2  व्हिटॅमिन सी, डी, मिनरल्स आणि झिंक असलेले पदार्थसेवन करा.
3  हलका आहार घ्या. ताजे अन्न खा.
4  आंबट फळे सेवन करा.
5  एक खजूर, दोन बदाम, मुठभर मनुके आणि दोन आक्रोड खा. हा सुकामेवा रात्री भिजत टाका आणि सकाळी खा.
6  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हलका व्यायाम करा. पण हळुहळु वॉकने सुरूवात करा.
लवकर उठा, रात्री लवकर झोपा.

कोविशील्डची निर्मिती करणार्‍या ‘सीरम’चा DCGI कडे अर्ज, म्हणाले – ‘Sputnik V लसीच्या उत्पादनासाठी परवानगी द्या’

‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींसह तिघांकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त

 

या गोष्टी लक्षात ठेवा

* मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा.
* कोरोना रिकव्हरीनंतर आठवड्यानंतर सुद्धा ऑक्सीजन, ब्लड प्रेशर आणि ताप तपासा.
* डायबिटिक असाल तर दिवसात दोन वेळा शुगर टेस्ट करा.
* शरीर हायड्रेट ठेवा. पाणी प्या, लिंबूपाणी, ताक प्या.
* गॅझेट्सचा वार मर्यादित करा. टीव्ही सुद्धा कमी पहा.

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे