COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

नवी दिल्ली : भारतात कोरोना COVID व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर कमी होऊ लागला आहे. 63 दिवसानंतर देशात 24 तासात कोरोनाच्या coronavirus एक लाखाच्या खाली केस नोंदल्या गेल्या आहेत. मंगळवारी देशभरात 86 हजार 498 लोक कोरोना COVID पॉझिटिव्ह झाले. यापूर्वी 5 एप्रिलला 96,563 लोक कोरोना coronavirus संक्रमित झाले होते. काल 1 लाख 82 हजार 282 लोक कोरोनातून coronavirus रिकव्हर झाले, तर 2123 संक्रमितांचा मृत्यू झाला.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकड्यांनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यापैकी 2 कोटी 73 लाख 41 हजार 462 लोकांना डिस्चार्ज दिला गेला आहे. आतापर्यंत 3 लाख 51 हजार 309 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 13 लाख 3 हजार 702 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. देशात आता डेली पॉझिटिव्हिटी रेट 6.34 टक्के आहे.

महाराष्ट्रात 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
महाराष्ट्रात सोमवारी 10,219 लोक संक्रमित आढळले. 21,081 लोक बरे झाले आणि 340 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 58.42 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यातून 55.64 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.74 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहे.

* गुजरात
-नवीन केस 778
-मृत्यू 11

* उत्तर प्रदेश
-नवीन केस 694
-मृत्यू 81

* राजस्थान
-नवीन केस 629
-मृत्यू 31

* दिल्ली
-नवीन केस 231
-मृत्यू 36

Also Read This : 

 

Pune Fire News | आगीतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश

 

गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या

 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची महत्वाची माहिती, म्हणाले – ‘महाराष्ट्रात Black Fungus चे सर्वाधिक रुग्ण’

 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या

 

CBSE बारावी प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात झाला निर्णय, ‘अशी’ होणार परीक्षा, जाणून घ्या

 

विज्ञानाच्या ‘या’ युक्तीनं डोळे बंद केले की येते झोप, टेन्शनमुक्त होतं अन् दिवसभर ताजं तावणं वाटतं

 

शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल